MGNREGA

MGNREGA या विभागामार्फत ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती करण्याची कार्यवाही केली जाते. ग्रामपंचायत स्तरावर लेबर बजेट आणि त्या अनुषंगाने कामे केली जातात. या योजनेत सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना गावात दिल्या जातात.
Scroll to Top