महिला व बाल कल्याण विभाग

महिला व बालकल्याण विभाग – गावातील ० ते ६ वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा या करिता अंगणवाडी केंद्रामार्फत कर्यक्रम राबविले जातात. कुपोषित बालके, स्तनदा मातांना पूरक आहार याबाबत सेवा दिल्या जाते. गरोदर माता, आरोग्य तपासणी याबाबतची काळजी देखील या विभागामार्फत घेतली जाते.
Scroll to Top