बांधकाम विभाग बांधकाम विभाग – या विभागामार्फत पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचे बांधकामावर नियंत्रण ठेवले जाते. ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेलेई कामे आणि त्यांचे तांत्रिक मंजुरी आणि केलेले बांधकामे यांचे मोजमापे बाबत कार्यवाही केली जाते.