आरोग्य विभाग –
या विभाग मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उप केंद्रे मार्फत ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविल्या जातात. आरोग्य विषयक विवध योजना लाभ गावातील लोकांपर्यंत पोहचविले जातात. ग्रामीण लोकांचे आरोग्य विषयक लाभ पुरविले जातात. गावातील जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी आणि विवाह नोंदणी बाबत आढावा व माहिती ग्रामपंचायत कडून घेतली जाते. सदर नोदणी बाबत मार्गदर्शनाची भूमिका हा विभाग पार पाडतो.
