कृषी विभाग –
कृषी विभाग पंचायतीचा महत्वपूर्ण विभाग आहे. हा विभाग पंचायत समिती अंतर्गत महत्वाची भूमिका पार पडतो. तालुक्यातील शेती विषयक विविध योजना या विभागामार्फत राबविल्या जातात. अतिवृष्टी, पिकांचे सर्वेक्षण आणि कृषी विषयक माहिती या विभागामार्फत शेतकरी यांच्या पर्यंत पोहोचविली जाते. शेतकरी वर्गाचा सर्वांगीण विकास, वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.