पंचायत विभाग

ग्रामपंचायत :-
या विभागामार्फत तालूक्याती ५९ ग्रामपंचायती सनियंत्रण व मार्गदशन केले जाते. त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाते. ग्रामपंचायत विकासाचे अहवाल व अंमलबजावणी करण्यात येते. ग्रामपंचायतचे दप्तर व अभिलेखे अद्यावत करून घेणे आणि ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजना, अभियाने राबविली जातात. ग्रामीण विकासात पंचायत समितीचा हा विभाग महत्वाची भूमिका पार पाडतो.
Scroll to Top